Tuesday, September 02, 2025 12:24:50 AM
गणेश भक्त आदल्या दिवशी दुपारी मूर्तीची स्थापना करतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढतात. त्यामुळे याला दीड दिवसांचे गणेश विसर्जन असे म्हटले जाते.
Jai Maharashtra News
2025-08-28 14:58:48
प्रयागराजमध्ये 50 वर्षांपूर्वीपासून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येत आहे. यंदाही बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडपात गजाननाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-08-28 07:37:04
दिन
घन्टा
मिनेट